हलिमा कुरेशी, पुणे
11 जुलै : पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांसाठी अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. या प्रवेशासाठी कट ऑफ ९० टक्के लागला आहे. शहरातील महत्वाच्या विद्यालयाचे कटऑफ ९४ टक्के पर्यंत आहेत. राज्य दहावी बोर्डाचा लागलेला विक्रमी निकालामुळे कटऑफ देखील ९० च्या पुढे आहे.
पुणे अकरावी कटऑफ
फर्ग्युसन कॉलेज
आर्ट्स इंग्रजी _९५.८ टक्के
आर्ट्स मराठी_ ८२.२टक्के
सायन्स ग्रॅण्ट _ ९६.४ टक्के
नॉन ग्रँट _ ९६ टक्के
बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स_ BMCc
कॉमर्स_
ग्रँट _ ९५.२ टक्के
नॉन ग्रँट ९३.८ टक्के
सर परशुरामभाऊ विद्यालय (एसपी कॉलेज)
सायन्स ग्रँट_९४ टक्के
नॉन ग्रँट _९२ .४ टक्के
कॉमर्स _८८ टक्के
आर्ट्स
इंग्रजी _९३.४ टक्के
मराठी _७२.४ टक्के
मॉडर्न – आर्टस – (इंग्रजी माध्यम )
विना अनुदानित _९१.४%
अनुदानित (मराठी माध्यम )63.6%
कॉमर्स –
विना. अनु. 84 टक्के
अनु. 86.8 टक्के
सायन्स –
विना. अनु. 92.2 टक्के
अनु. 93.6 टक्के
नूमवि मुलींची –
कॉमर्स अनु. – 81.2 टक्के
सायन्स अनु. 91.2 टक्के