28 मार्च : पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोग शाळेला आग लागली होती. या आगीत जवळपास ८० टक्के इमारतीच नुकसान झालंय. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
रसायनशास्त्राची जागतिक कीर्तीची संस्था अर्थात एनसीएलच्या केमिकल रिसर्च लॅबला मोठी आग लागली होती. साठेआठच्या सुमारास ही आग लागली. कुणीही शास्त्रज्ञ इमारतीमध्ये नव्हते. मात्र ज्वलनशील रसायनं असल्यानं आग सातत्याने भडकत होती .पाच अग्निशमन बंबाच्या मदतीने अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवलंय. मात्र या आगीत इमारतीचं नुकसान झालं.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा