Elec-widget

पुण्यात रिगाटा महोत्सवात महिला सक्षमीकरणावर भर

पुण्यात रिगाटा महोत्सवात महिला सक्षमीकरणावर भर

  • Share this:

regata

27 मार्च : पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या बोट क्लबतर्फे दरवर्षी रिगाटा उत्सव आयोजित करण्यात येतो. यंदा या उत्सवाचं 86वं वर्ष असून यंदा या उत्सवाची थीम आहे महिला सक्षमीकरण.

या संकल्पनेवर आधारित रिगाटामधे विविध प्रकारच्या बोटींवर नेत्रदीपक आणि थरारक अशी प्रात्यक्षिकं विद्यार्थ्यांकडून सादर करण्यात आली. या उत्सवात एकूण 350 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.पंट फॉर्मेशन,मशाल डान्स यात विद्यार्थ्यांचा सहभाग लक्षणीय होता.

अांतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू नभा वांबुरकर यांचा या उत्सवात सत्कार करण्यात आला. तर अभिनेत्री रती अग्निहोत्री या उत्सवाच्या प्रमुख पाहुण्या होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 27, 2017 09:00 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...