पुण्यात दीडशे ते दोनशे बोगस मतदार पकडले ?

पुण्यात दीडशे ते दोनशे बोगस मतदार पकडले ?

  • Share this:

pune32321 फेब्रुवारी : पुण्यात बोगस मतदान करणाच्या संशयावरुन   दीडशे ते दोनशे जणांना ताब्यात घेण्यात आलंय. ही लोकं करमाळ्यातून आली असल्याचं कळतंय. तसंच पकडलेली बस उस्मानाबादच्या शिवसेनेच्या आमदाराची असल्याची माहिती समोर आली.

पुण्यातल्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये काही इतर पक्षाच्या उमेदवारानं बाहेर गावाहून बोगस मतदार आणल्याचा भाजप उमेदवार अमोल बालवडकर यांनी आरोप केलाय. बोगस मतदार आणणाऱ्या 3 चारचाकी वाहनातूनही लोकं आणण्यात आलीये. बालवडकर यांनी यांनी याला आक्षेप घेतला. बोगस मतदान आणणाऱ्या उमेदवारावर कारवाई करण्याची मागणीही त्यानी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 21, 2017, 6:15 PM IST

ताज्या बातम्या