16 फेब्रुवारी : लग्न म्हटलं की नव्या संसाराची सुरुवात.... नवदाम्पत्याच्या आयुष्य़ातला सर्वात महत्त्वाचा क्षण...पण बेळगावमध्ये मराठा क्रांती मोर्चा निघाला त्यामध्ये लग्नाआधीच संजय आणि मनिषा गावडोजी दाम्पत्य या मोर्चामध्ये सहभागी झालं होतं.
संजय आणि मनिषाचं आज लग्न होतं. पण लग्नाअगोदर नवरानवरी मराठा मोर्चात सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत वऱ्हाडीही सामील झाले होते. त्यामुळे मोर्चातच लग्नाची वरात पाहायला मिळाली. या मोर्चामध्ये हजेरी लावल्यानंतर या दोघांच्यावर अक्षता पडल्या.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा