मला मुस्लीम असल्याचा अभिमान - ओवेसी

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Feb 15, 2017 09:38 AM IST

मला मुस्लीम असल्याचा अभिमान - ओवेसी

ovecy

15 फेब्रुवारी : पुण्यात काल एमआयएमचे अध्यक्ष असादुद्दीन ओवेसींची सभा झाली.त्यात त्यांनी मोदी आणि पवारांवर सडकून टीका केली.

'पवारांना पद्म विभूषण दिलं आणि मला नोटीस दिली.आता तुम्हीच विचार करा कोण धर्मनिरपेक्ष आहे ते,' असं ओवेसी म्हणाले. माझ्या जीवाला धोका असेल तर मी आता लोकांमध्ये एकटा चालत जाणार आहे. बघूया माझ्यावर कोण हल्ला करतो, असं भावनिक आव्हानही त्यांनी केला.

'मला मुस्लीम असल्याचा अभिमान आहे आणि याचा अधिकार मला राज्यघटनाचं देतं,' असंही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 15, 2017 09:00 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...