मुख्यमंत्र्यांची पिंपरी-चिंचवडमधली सभा रद्द करण्याची नामुष्की

मुख्यमंत्र्यांची पिंपरी-चिंचवडमधली सभा रद्द करण्याची नामुष्की

  • Share this:

cm deven

14 फेब्रुवारी : सध्या सगळीकडे निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना पिंपरी चिंचवडमधली मुख्यमंत्र्यांची आजची सभा रद्द झालीय. भाजपमधल्या अंतर्गत वादामुळे सभा रद्द करण्याची नामुष्की भाजपवर आलीय.

मुख्यमंत्र्यांची सभा पिंपरीत घ्यावी की भोसरीत की चिंचवडमध्ये यामुळे पक्षामध्येच वाद सुरू झाला. सभा दुपारी घ्यावी की संध्याकाळी यावरूनही दोन तट पडले आहेत.

ही सभा रद्द करावी लागल्यानं आता पिंपरी चिंचवडमध्ये भाजपमधली भांडणतंटेही चव्हाट्यावर आले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 14, 2017, 9:00 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading