Elec-widget

दत्ता धनकवडे पुण्याचे नवे महापौर

दत्ता धनकवडे पुण्याचे नवे महापौर

  • Share this:

pune mayor

15 सप्टेंबर :  राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दत्ता धनकवडे यांची आज पुण्याच्या महापौरपदी निवड झाली. त्यांनी भाजपचे उमेदवार योगेश टिळेकर यांचा 41 मतांनी पराभव केला. दत्ता धनकवडे यांना 83 मते मिळाली, तर टिळेकरांना 41 मिळाली. या निवडणुकीत राष्ट्रवादीचा विजय निश्चित मानला जात होता. उपमहापौरपदासाठी काँग्रेसचे नगरसेवक आबा बागूल यांची निवड झाली आहे.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 15, 2014 03:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...