S M L

मुंबई - पुणे एक्स्प्रेसवेवर कंटेनर उलटल्यानं वाहतूक कोंडी

Samruddha Bhambure | Updated On: Sep 4, 2014 11:04 AM IST

मुंबई - पुणे एक्स्प्रेसवेवर कंटेनर उलटल्यानं वाहतूक कोंडी

04 सप्टेंबर :  संगमरवर वाहून नेणारा कंटेनर उलटल्यानं मुंबई - पुणे एक्स्प्रेसवेवर वाहतूक विस्कळीत झाली आहे. या मार्गावरून मुंबईच्या दिशेने येणारी सर्व वाहतूक तूर्तास ठप्प झाली असून पुण्याच्या दिशेची वाहतूक मात्र सुरळीतपणे सुरू आहे.  मुंबई - पुणे एक्स्प्रेसवेवर मुंबईच्या दिशेने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात आहेत, त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यासाठी काहीवेळ लागणार असल्याचं सांगण्यात येत आहे.


Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 4, 2014 09:28 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close