S M L

सलग सुट्‌ट्यांमुळे एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी

Samruddha Bhambure | Updated On: Aug 15, 2014 03:16 PM IST

सलग सुट्‌ट्यांमुळे एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी

15 ऑगस्ट :  तुम्ही जर मुंबईहून पुण्याला जायचा विचार करत असल, तर थांबा...! पुन्हा विचार करा...! कारण मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर गाड्यांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत तर लोणावळ्यातही वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे. सलग 4 दिवस सुट्टीचा आनंद घेण्यासाठी लोणावळ्यात एक लाखाहून जास्त पर्यटक दाखल झाले आहेत. लोणावळ्यातल्या भुशी डॅमवरही खूप गर्दी झाली आहे. त्यामुळे आज दुपारी 3 नंतर भुशी डॅमकडे जाण्यार्‍या पर्यटकांना लोणावळा पोलिसांनी बंदी घातली आहे. त्यामुळे तुम्हीही जर कुठे फिरायला जाण्याच्या विचारात असाल तर दुसर्‍या पर्यायाचा विचार नक्की करा.


Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 15, 2014 02:07 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close