• होम
  • व्हिडिओ
  • 'मला महाराष्ट्रात ४५ जागा जिंकून द्या', अमित शहा UNCUT
  • 'मला महाराष्ट्रात ४५ जागा जिंकून द्या', अमित शहा UNCUT

    News18 Lokmat | Published On: Feb 9, 2019 03:59 PM IST | Updated On: Feb 9, 2019 04:02 PM IST

    पुणे, 09 फेब्रुवारी : सरकारनं केलेली खरेदी आणि त्याचे आकडे अभ्यासून तुम्ही लोकांना सांगावं, असं आव्हान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केलं आहे. ते पुण्यात आयोजित भाजप मेळाव्यामध्ये बोलत होते. मला महाराष्ट्रात ४५ जागा जिंकून द्या, आम्ही देशातले एक एक घुसखोर शोधून बाहेर काढू असंही ते म्हणाले. पाहुयात अमित शहा यांचं संपूर्ण भाषण...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading