• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: पुण्यात पावसाचा जोर ओसरला पण शहर पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
  • VIDEO: पुण्यात पावसाचा जोर ओसरला पण शहर पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत

    News18 Lokmat | Published On: Aug 6, 2019 11:13 AM IST | Updated On: Aug 6, 2019 11:13 AM IST

    पुणे, 06 ऑगस्ट: पुण्यात गेल्या 8 दिवसांपासून सुरू होत असलेल्या पावसाने आज काहीशी विश्रांती घेतली आहे. मात्र, खडकवासला धरणसाखळीतली चारही धरण भरलेली असल्यामुळे मुठा नदीमध्ये 45 हजार क्युसेक प्रतिसेकंद इतका विसर्ग सुरू आहे. शहरातून जाणाऱ्या नदीपात्रावरचे सगळे कमी उंचीचे पूल हे आजही वाहतुकीसाठी बंदच ठेवण्यात आले आहेत. तर जिल्हाधिकाऱ्यांकडून आज जिल्ह्याभरातल्या सगळ्या शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी