S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : 'प' पवारांचा आणि 'प' पंतप्रधानांचा, हे गणित जुळणार?
  • SPECIAL REPORT : 'प' पवारांचा आणि 'प' पंतप्रधानांचा, हे गणित जुळणार?

    News18 Lokmat | Published On: Apr 30, 2019 08:51 PM IST | Updated On: Apr 30, 2019 09:41 PM IST

    मुंबई, 30 एप्रिल : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पंतप्रधान होण्यास तयार असल्याचं विधान माजिद मेमन यांनी केलं आहे. 'सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन भाजपविरोधात मोट बांधावी आणि शरद पवार यांना पंतप्रधानपदी विराजमान करावं, असं मेमन म्हणाले. सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन पवारांना देशाच्या पंतप्रधानपदी बसवावं, असंही ते म्हणाले आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close