मराठी बातम्या /बातम्या /कार्यक्रम /

IBN लोकमतची इम्पॅकटफुल 5 वर्ष

IBN लोकमतची इम्पॅकटफुल 5 वर्ष

06 एप्रिलबातम्या तर सारेच दाखवतात पण आम्ही त्यासोबत घेतो बातमीमागच्या बातमीचा वेध..अवघ्या महाराष्ट्राचे आराध्यदैवत असणार्‍या पंढरपुरच्या विठ्ठलमूर्तीच्या लेपणाबाबतच्या अनास्थेची बातमी आयबीएन लोकमतनं जनेतसमोर आणली. आणि हा प्रश्न तडीस जाईपर्यंत त्याचा पाठपुरावाही केला. पंढरपुरचं विठ्ठल मंदीर... अवघ्या महाराष्ट्राचं आराध्यदैवत... विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी भाविकांची रोज हजारोंनी होणारी गर्दी...आणि मुर्तीवर होणारे महाअभिषेक ...याच महाअभिषेकामुळे मुर्तीची होणारी झीज टाळण्यासाठी मंदीर व्यवस्थापनांनी खाजगी तज्ज्ञांची मदत घेण्याचं ठरवलं. विठ्‌ठलाच्या मुर्तीचं संवर्धन खाजगी माध्यमातून केल्यास मूर्तीला धोका निर्माण होण्याची शक्यता होती. आयबीएन लोकमतनं ही बाब जनतेसमोर आणली. वाढत्या दबावामुळे व्यवस्थापनानं ही आपला निर्णय बदलत केंद्र सरकारच्या पुरातत्वविभागाकडून अखेर रासायनिक प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. आणि विठ्ठलाच्या मूर्तीचा धोका टळला. आम्ही केवळ बातमीदाखवून थांबलो नाही तर त्याचा सातत्यानं यशस्वी पाठपुरावाही केला. प्रतिकने केला यशस्वी 'गोल' ! चेंबुरच्या एका वस्तीत प्रतिक शिंदे आपल्या आईसोबत राहतो, आई शेजारी धुणीभांडी करून घरचा खर्च जेमतेम चालवायची. प्रतिकला फुटबॉलची आवड, आईनं त्याची ही आवड जोपासायचं ठरवलं. आणि प्रतिकनंही आपल्या आईचा विश्वास सार्थ ठरवला. क्लब फुटबॉलच्या माध्यमातून त्यानं स्पेन आणि स्विडनचा स्पर्धात्मक दौरा केला. आंतरराष्ट्रीय पातळीवर आपलं कौशल्य सिद्ध केल्यावर प्रतिकला अमेरिकेत फुटबॉलचं अद्ययावत प्रशिक्षण घेण्याची संधी आयती चालून आली. पण प्रश्न होता तो पैशाचा...आयबीएन लोकमतनं प्रतिकची व्यथा समाजापुढे आणली आणि मदतीचे हजारो हात पुढे आले. अमेरिकेतील या कोचिंगनंतर प्रतिकला आता हॉस्टोल हुरिकनन्स करारबद्ध केलंय. प्रतिकच्या संघर्षाची बातमी देऊन केवळ आम्ही थांबलो नाही तर त्याच्या वाटेतील अडथळे दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल राहिलो, कारण आम्ही बांधील आहोत सच्चा पत्रकारितेसाठी.अमेरिकेतील पहिल्या टप्याचं प्रशिक्षण संपवून प्रतिक नुकताच मुंबईत परतालाय. काही दिवसात तो पुन्हा अमेरिकेला रवाना होणार आहे. आम्ही जाणून घेतलं त्याच्या या यशस्वी वाटचालीतलं आयबीएन लोकमतचं योगदान...

पुढे वाचा ...

06 एप्रिल

बातम्या तर सारेच दाखवतात पण आम्ही त्यासोबत घेतो बातमीमागच्या बातमीचा वेध..अवघ्या महाराष्ट्राचे आराध्यदैवत असणार्‍या पंढरपुरच्या विठ्ठलमूर्तीच्या लेपणाबाबतच्या अनास्थेची बातमी आयबीएन लोकमतनं जनेतसमोर आणली. आणि हा प्रश्न तडीस जाईपर्यंत त्याचा पाठपुरावाही केला. पंढरपुरचं विठ्ठल मंदीर... अवघ्या महाराष्ट्राचं आराध्यदैवत... विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी भाविकांची रोज हजारोंनी होणारी गर्दी...आणि मुर्तीवर होणारे महाअभिषेक ...याच महाअभिषेकामुळे मुर्तीची होणारी झीज टाळण्यासाठी मंदीर व्यवस्थापनांनी खाजगी तज्ज्ञांची मदत घेण्याचं ठरवलं. विठ्‌ठलाच्या मुर्तीचं संवर्धन खाजगी माध्यमातून केल्यास मूर्तीला धोका निर्माण होण्याची शक्यता होती. आयबीएन लोकमतनं ही बाब जनतेसमोर आणली. वाढत्या दबावामुळे व्यवस्थापनानं ही आपला निर्णय बदलत केंद्र सरकारच्या पुरातत्वविभागाकडून अखेर रासायनिक प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. आणि विठ्ठलाच्या मूर्तीचा धोका टळला. आम्ही केवळ बातमीदाखवून थांबलो नाही तर त्याचा सातत्यानं यशस्वी पाठपुरावाही केला.

प्रतिकने केला यशस्वी 'गोल' !

चेंबुरच्या एका वस्तीत प्रतिक शिंदे आपल्या आईसोबत राहतो, आई शेजारी धुणीभांडी करून घरचा खर्च जेमतेम चालवायची. प्रतिकला फुटबॉलची आवड, आईनं त्याची ही आवड जोपासायचं ठरवलं. आणि प्रतिकनंही आपल्या आईचा विश्वास सार्थ ठरवला. क्लब फुटबॉलच्या माध्यमातून त्यानं स्पेन आणि स्विडनचा स्पर्धात्मक दौरा केला. आंतरराष्ट्रीय पातळीवर आपलं कौशल्य सिद्ध केल्यावर प्रतिकला अमेरिकेत फुटबॉलचं अद्ययावत प्रशिक्षण घेण्याची संधी आयती चालून आली. पण प्रश्न होता तो पैशाचा...आयबीएन लोकमतनं प्रतिकची व्यथा समाजापुढे आणली आणि मदतीचे हजारो हात पुढे आले. अमेरिकेतील या कोचिंगनंतर प्रतिकला आता हॉस्टोल हुरिकनन्स करारबद्ध केलंय. प्रतिकच्या संघर्षाची बातमी देऊन केवळ आम्ही थांबलो नाही तर त्याच्या वाटेतील अडथळे दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल राहिलो, कारण आम्ही बांधील आहोत सच्चा पत्रकारितेसाठी.अमेरिकेतील पहिल्या टप्याचं प्रशिक्षण संपवून प्रतिक नुकताच मुंबईत परतालाय. काही दिवसात तो पुन्हा अमेरिकेला रवाना होणार आहे. आम्ही जाणून घेतलं त्याच्या या यशस्वी वाटचालीतलं आयबीएन लोकमतचं योगदान...

First published: