S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • विधानसभा लढवणार का? रोहित पवार यांची UNCUT मुलाखत
  • विधानसभा लढवणार का? रोहित पवार यांची UNCUT मुलाखत

    Published On: Apr 3, 2019 09:02 PM IST | Updated On: Apr 3, 2019 09:10 PM IST

    03 एप्रिल : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा नातू रोहित पवार यांनी न्यूज18 लोकमतच्या न्यूजरूम चर्चामध्ये हजेरी लावली. यावेळी त्यांनी पवार कुटुंबातील गृहकलहापासून ते पंतप्रधान मोदींच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. तसंच पार्थ पवार यांच्या उमेदवारीवरुन फेसबुकवर पोस्ट का टाकली याबद्दलही खुलासा केला. त्याचबरोबर रोहित यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा उल्लेखही केला. शरद पवार यांच्या भाषणातील मुद्दे मला आवडतात. अजितदादांची भाषण करण्याची शैली आवडते. तसंच राज ठाकरे यांचं भाषणही मला आवडतं, नितीन गडकरी यांचंही भाषण चांगलं असतं, असं रोहित यांनी सांगितलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close