S M L
  • VIDEO : प्रकाश आंबेडकर यांची UNCUT मुलाखत

    Published On: Mar 6, 2019 11:03 PM IST | Updated On: Mar 6, 2019 11:03 PM IST

    'आचारसंहितेपूर्वी तोडगा निघाला नाही तर तर उर्वरित 26 जागांवरील उमेदवारही घोषित करणार', असल्याचं अल्टिमेटम वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला दिलं आहे. दरम्यान, काल झालेल्या आघाडीच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीनं काँग्रेस-राष्ट्रवादीकडे 22 जागांची मागणी केली आहे. यामध्ये माढा, बारामती, आणि नांदेडच्या जागेचा समावेश आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबतच्या महाआघाडीचा पेच अधिक वाढताना दिसत आहे. आंबेडकरांनी अजूनही आघाडीसमोर चर्चेचा पर्याय खुला ठेवला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close