• होम
  • व्हिडिओ
  • #Youthकोर्ट : विठुरायाच्या नगरीत तरुणाईच्या मनातला पंतप्रधान कोण?
  • #Youthकोर्ट : विठुरायाच्या नगरीत तरुणाईच्या मनातला पंतप्रधान कोण?

    News18 Lokmat | Published On: Feb 12, 2019 11:46 PM IST | Updated On: Feb 12, 2019 11:46 PM IST

    लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. राजकीय पक्ष आता आपल्या मोर्चेबांधणीच्या कामाला लागले आहे. राजकारण आणि निवडणुकांबद्दल तरुणाईच्या मनात काय आहे, हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो...तरुणांच्या कोर्टात राहुल- मोदींचा फैसला, कोण होणार देशाचा पंतप्रधान?

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी