लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. राजकीय पक्ष आता आपल्या मोर्चेबांधणीच्या कामाला लागले आहे. राजकारण आणि निवडणुकांबद्दल तरुणाईच्या मनात काय आहे, हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो...तरुणांच्या कोर्टात राहुल- मोदींचा फैसला, कोण होणार देशाचा पंतप्रधान?