कसं झालं माळीण गावाचं पुनर्वसन?

कसं झालं माळीण गावाचं पुनर्वसन?

  • Share this:

पुणे जिल्ह्यातल्या माळीण दुर्घटनेला पावणेतीन वर्ष पूर्ण होतायेत.दुर्घटनेपासून सतत चर्चेत राहिलेल्या माळीणचं पुनर्वसन पूर्ण होतंय. राज्य आणि केंद्र सरकारच्या प्रयत्नातून साकारलं गेलेलं आणि अल्पावधीत उभं राहिलेलं राज्यातलं पाहिलं  स्मार्ट ग्राम म्हणून माळीणची नवी ओळख आता पुढे येणार आहे. पाहुयात कसं आहे हे नवं माळीण

First published: March 31, 2017, 1:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading