S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • गप्पा डॉ. बाबा आढव आणि वरद गिरी यांच्याशी (भाग - 2)
  • गप्पा डॉ. बाबा आढव आणि वरद गिरी यांच्याशी (भाग - 2)

    Published On: Dec 11, 2008 08:36 AM IST | Updated On: Dec 11, 2008 08:36 AM IST

    ' सलाम महाराष्ट्र 'मध्ये खास पाहुणे होते... डॉ. बाबा आढाव आणि वरद गिरी. गेली अनेक सामाजिक क्षेत्रात मोलाचं योगदान देणार्‍या डॉ. बाबा आढाव यांना महाराष्ट्र फाऊंडेशनचा समाजकार्यासाठीचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झालाय. बाबा आढव त्यांच्या सामाजिककामाविषयी बोलले. तर दुसरे पाहुणे होते बीएनएचएस या संस्थेत रिसर्च असिस्टंट या पदावर काम करणारे वरद गिरी... त्यांचा उभयचर आणि सरपटणार्‍या प्राण्यांवर अभ्यास आहे. त्यांनी गांडुळ आणि पालींवर संशोधन केलं आहे. गांडुळाची नवी जात त्यांनी शोधली आहे. सलाम महाराष्ट्रमध्ये ते त्यांच्या संशोधनाविषयी बोलले. डॉ. बाबा आढाव आणि संशोधक वरद गिरी यांनी सांगितलेली माहिती व्हिडिओवर पहा.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close