S M L
  • गप्पा संगीतकार निलेश मोहरीरशी (भाग - 2)

    Published On: Dec 5, 2008 07:10 AM IST | Updated On: Dec 5, 2008 07:10 AM IST

    ' सलाम महाराष्ट्र 'मध्ये संगीतकार निलेश मोहरीर आला होता. ' कळत नकळत ', ' कुलवधू' सारख्या गाजत असलेल्या मालिकांना त्यानं संगीत दिलं आहे. त्याचबरोबर ' छडी लागे छम छम ', ' यंदा कर्तव्य आहे ' या चित्रपटांना संगीत देऊन त्यानं चित्रपट क्षेत्रातही आपला ठसा उमटवला आहे. मुंबई विद्यापीठातून संगीताचे धडे घेऊन बाहेर पडलेल्या निलेश शास्त्रीय संगीतही शिकला आहे. खास आयबीएन-लोकमतच्या प्रेक्षकांसाठी त्याने विविध गाणीही गायली आहेत. सतत काही तरी नवीन करणा-या संगीतकार निलेश मोहरीरशी मारलेल्या गप्पा आणि त्याने गायलेली गाणी व्हिडिओवर ऐका.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close