S M L
  • झुंज दुष्काळाशी !

    Published On: Feb 25, 2013 05:28 PM IST | Updated On: Feb 25, 2013 05:28 PM IST

    राज्य आज 1972 च्या दुष्काळापेक्षा तीव्र दुष्काळाला सामोरं जातं आहे. राज्यात दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस भीषणरूप धारण करत आहे. मराठवाड्यातील बहुतांश जिल्हे कोरडी ठाक पडली आहे. पाण्यासाठी लोकांना वणवण भटकावे लागतं आहे. मात्र लोकप्रतिनिधी शाही लग्नात पैशांची उधळपट्टी करण्यात मग्न आहे. या दुष्काळात भरडणारा तरूण काय विचार करतो ? त्यांच्या स्वप्नांचा कसा चुराडा होतो याचे भीषण वास्तव जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे या विशेष कार्यक्रमात....झुंज दुष्काळाशी !

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close