• होम
  • व्हिडिओ
  • मेणबत्त्यांच्या जागी तलवारी घेण्याची वेळ -नाना पाटेकर
  • मेणबत्त्यांच्या जागी तलवारी घेण्याची वेळ -नाना पाटेकर

    आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Published On: Jan 2, 2013 03:17 PM IST | Updated On: Jan 2, 2013 03:17 PM IST

    02 जानेवारीदिल्ली बलात्कार प्रकरणानंतर देशभरात अनेक आंदोलनं झाली. पण आता आंदोलनं नाही तर मेणबत्त्यांची जागा तलवारीनं घेण्याची वेळ आलीय असं परखड मत अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केलंय. ठाण्यात झालेल्या एका कार्यक्रमात नाना पाटेकरांनी आपलं मत व्यक्त केलंय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी