• बाळासाहेब लवकर बरे व्हावेत -शाहरूख खान

    आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Published On: Nov 16, 2012 01:46 PM IST | Updated On: Nov 16, 2012 01:46 PM IST

    16 नोव्हेंबरबाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल मला आदर आहे. ते आजारातून बाहेर पडावे त्यांची तब्येत सुधारावी अशी मी प्रार्थना करतो अशी सदिच्छा अभिनेता शाहरूख खान व्यक्त केली. तसंच बाळासाहेब आणि माझ्यात वाद होते पण माझ्या आईने मला शिकवण दिली की, कोणाशी वाद असला तरी त्यांच्या नाजूक परिस्थिती आपण त्याला साथ दिली पाहिजे. मी त्यांच्यासाठी दुवा करतो ते लवकर बरे व्हावेत अशी सदिच्छा शाहरुखने व्यक्त केली. दिल्लीत झालेल्या एचटी समिट कार्यक्रमात शाहरुख खान बोलत होता.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी