S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • अडीच हजार महिलांच्या नृत्य अविष्काराचा वर्ल्ड रेकॉर्ड
  • अडीच हजार महिलांच्या नृत्य अविष्काराचा वर्ल्ड रेकॉर्ड

    Published On: Nov 11, 2012 01:38 PM IST | Updated On: Nov 11, 2012 01:38 PM IST

    11 नोव्हेंबरडोंबिवलीत एकाच वेळी अडीच हजार महिलांनी नृत्य करून गिनिज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली आहे. डोंबिवलीतील सावळाराम क्रीडा संकुल इथं रेकॉर्ड सोहळा पार पडला. मुंबई पूरम या केरळी समाजाच्या संस्थेनं या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. महाकोईकट्टीकली असं या नृत्यप्रकाराचं नाव आहे. यावेळी गिनिज बूकच्या अधिकार्‍यांनी हा सोहळा पाहून भारावून गेले होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close