S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • निखिल वागळे यांची केसरीवाड्यातील मुलाखत (भाग 2)
  • निखिल वागळे यांची केसरीवाड्यातील मुलाखत (भाग 2)

    Published On: Aug 25, 2012 02:35 PM IST | Updated On: Aug 25, 2012 02:35 PM IST

    25 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्याचे थोर सेनानी लोकमान्य टिळक यांचा आवाज 97 वर्षांनंतर पुण्यामध्ये घुमला. लोकमान्यांचा आवाज असलेलं ध्वनिमुद्रण नुकतंच उजेडात आलं. काल गुरुवारी पुण्यातल्या केसरीवाड्यात एका खास कार्यक्रमात टिळकांचा हा आवाज ऐकायला मिळाला. यावेळी सुप्रसिध्द निवेदक आणि मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांची मुलाखत घेतली. यावेळी तब्बल 97 वर्षांनंतर लोकमान्य टिळकांचा आवाज ऐकल्याचा मी या ऐतिहासिक आणि दुर्मिळ क्षणाचा साक्षीदार बनलो अशी भावना निखिल वागळे यांनी व्यक्त केली. सुधीर गाडगीळ यांनी घेतलेली ही संपुर्ण मुलाखत....संबंधित व्हिडिओ निखिल वागळे यांची केसरीवाड्यातील मुलाखत (भाग 1)

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close