S M L
  • सचिन सरांचा तास

    Published On: May 3, 2012 04:15 PM IST | Updated On: May 3, 2012 04:15 PM IST

    03 मेमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांने आज पुण्यातील काही युवा क्रिकेटपटूंना मार्गदर्शन केलं. यश मिळेपर्यंत प्रयत्न करायला शिका असा सल्ला त्याने या युवा खेळाडूंना दिला. या कार्यक्रमात खेळाडुंनी विचारलेल्या प्रश्नांना सचिनने अगदी दिलखुलास उत्तरं दिली. दुखापतीमधून कसं सावरायचं, टीम मिटिंगचं महत्व काय या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सचिनने खेळाडूंना दिली. अपयश आणि यशांमधला फरक आणि त्यापासून प्रेरणा कशी घ्यायची हे ही सचिन सरांनी समजावून दिलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close