S M L
  • राज ठाकरे यांची टोलेबाजी

    Published On: Jan 2, 2012 06:23 PM IST | Updated On: Jan 2, 2012 06:23 PM IST

    02 जानेवारीलोकमतच्या मराठवाडा आवृत्तीला तीस वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त औरंगाबादमध्ये एक कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीसुद्धा उपस्थिती लावली. यावेळी बोलताना राज ठाकरेंनी काँग्रेस पक्षावर चांगलीच टोलेबाजी केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close