• होम
  • व्हिडिओ
  • गर्जा महाराष्ट्र इम्पॅक्ट :...त्यांनी पाहिली मुंबापुरी !
  • गर्जा महाराष्ट्र इम्पॅक्ट :...त्यांनी पाहिली मुंबापुरी !

    Sachin Salve | Published On: Oct 7, 2011 06:14 PM IST | Updated On: Dec 15, 2014 03:38 PM IST

    07 ऑक्टोबरमुंबई....आणि मुंबईत धावण्यार्‍या माणसांची गर्दी, खच्चाखच भरून सुसाट सुटलेल्या लोकल ट्रेन, मुंबईकरांचा फेव्हरेट वडापाव, गेट वे ऑफ इंडिया, ताज हॉटेल आणि सिनेमातील हिरो - हिरोईनींकेलेल्या गर्दीचं दर्दी शहर...हे मुंबई शहर...याची ओढ सर्वांच असते. सिनेमातून पाहिलेली मंुबापुरी एकदा तरी प्रत्यक्षात पाहण्याची सगळ्यांची इच्छा असते. यमगरवाडीतील भटक्या विमुक्त आश्रम शाळेतील विद्यार्थांना मुंबई फिरवण्याची अशीच एक इच्छा पूर्ण केली पोस्टखात्यात काम करणारे दिपक मुणगेकर यांनी. आयबीएन लोकमतच्या 'गर्जा महाराष्ट्र' या कार्यक्रमातंर्गत यमगर वाडीतील भटक्या विमुक्त आश्रम शाळेवर एक खास कार्यक्रम दाखवला होता. तो कार्यक्रम पाहून पोस्टखात्यात काम करणारे दिपक मुणगेकर यांच्यासह काही जण आश्रमशाळेच्या मदतीसाठी पुढे आले. मुगभाट विकास मंडळाच्या माध्यमातून या सर्वांनी या मुलांसाठी एक शैक्षणिक सहल आयोजित केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close