मूल दत्तक घेताना... (भाग - 3)

मूल दत्तक घेताना... (भाग - 3)

ज्यांना काही कारणास्तव मूल होत नाही ती जोडपी मूल दत्तक घेण्याचा पर्याय निवडतात. अशावेळी बहुतेक जोडप्यांना मूल दत्तक घेण्याच्या प्रक्रियेविषयी फारशी माहिती नसते. मूल दत्तक घेण्याची प्रक्रिया काशी असते, मूल दत्तक घेताना नेमकी काय काळजी घेतली पाहिजे, मूल दत्तक घेताना मानसिक तयारी कशी करावीयाचं मार्गदर्शन ' टॉक टाइम 'मध्ये केलं. ' मूल दत्तक घेताना... ' या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी अ‍ॅडॉप्शन कॉऊन्सिलर वंदना पाटील आल्या होत्या. त्या स्वत: दत्तक समन्वय समितीचं काम करतात. मूल दत्तक घेण्याच्या प्रक्रियेविषयी वंदना पाटील यांनी मार्गदर्शन केलेलं मार्गदर्शन व्हिडिओवर पाहता येईल. थोडक्यात पण महत्त्वाचं : मुंबईत दत्तकसंदर्भात 14 मान्यता प्राप्त संस्था काम करतात. त्यांचं को-ऑर्डिनेशन दत्तक समन्वय समिती बघते .मूल कायदेशीर पद्धतीनंच दत्तक घ्या .ओळखीचे, नातेवाईकांचे मूल दत्तक घेतानाही कायदेशीर पद्धतीनंच दत्तक घ्या.मुलाला लवकरात लवकर सत्य सांगा .बाळ दत्तक घेण्याआधी पूर्णपणे विचार करा.शक्य झाल्यास काऊन्सलरचा सल्ला घ्या .बाळ घरी येईपर्यंतची प्रक्रिया खूप वेळ घेणारी असते, तेव्हा धीर धरा. दोन महिन्यांपासून सहा वर्षांपर्यंत मूल दत्तक दिलं जातं. www.adoptionindia.nic.in या वेबसाईटवर उपयुक्त माहिती मिळू शकेल.बाळाच्या मेडिकल तपासणीचे रिपोर्ट संस्थेकडे मागा.मूल दत्तक देणा-या काही संस्था : आशा सदन, डोंगरी,मुंबई. संपर्क : 022 - 23740397 / 23715477 .बाल आनंद, चेंबूर, मुंबई. संपर्क : 022- 025202262 /25208395 .बाल विकास, गोरेगाव, मुंबई. संपर्क : 022 -28422802 .चिल्ड्रन ऑफ द वर्ल्ड, नेरूळ, नवी मुंबई. संपर्क : 022 - 2772 0765 / 23520249 .फॅमिली सर्व्हिस सेंटर, कुलाबा, मुंबई. संपर्क : 022 - 22021432 / 22828862 .आय.आय.पी.ए. माटुंगा, मुंबई. 022-24374938 / 24307076 .जननी आशिष, डोंबिवली, ठाणे. संपर्क : 95251-2455879 .मिशनरीज ऑफ चॅरिटी, विलेपार्ले, मुंबई. संपर्क : 022-26102843 / 26184068 .मानव सेवा संघ, सायन, मुंबई. संपर्क : 022-24077327 / 24092266 .शेजार छाया, वसई, ठाणे. संपर्क : 95250 - 2341196 / 2210212 .श्रध्दानंद महिलाश्रम, माटुंगा, मुंबई. संपर्क : 022- 24012552 / 24010715 .सेंट कॅथरीन्स होम, अंधेरी, मुंबई. संपर्क : 022-26762312 / 26766906 .वात्सल्य ट्रस्ट, कांजुरमार्ग, मुंबई. संपर्क : 022-25742958 / 25894798.

  • Share this:

First published: December 15, 2008, 11:16 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading