थोडक्यात बचावले पवार

थोडक्यात बचावले पवार

03 डिसेंबरराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज एका अपघातातून बचावले. मध्य प्रदेशातल्या जबलपूरमध्ये भारतीय कृषी संशोधन परिषदेचा एका कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पवार भाषण करत असताना अचानक व्यासपीठावरचा सिलिंग फॅन अचानक पडला.पण तो पवारांपासून चार फूट अंतरावर पडल्यामुळे पवार थोडक्यात बचावले. घटनेच्या वेळी व्यासपीठावर मध्य प्रदेश मंत्रिमंडळातले इतरही काही मोठे मंत्री आणि वरिष्ठ अधिकारीसुद्धा उपस्थित होते. अचानक घडलेल्या या घटनेमुळे कार्यक्रमात गोंधळ उडला.

  • Share this:

03 डिसेंबर

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज एका अपघातातून बचावले. मध्य प्रदेशातल्या जबलपूरमध्ये भारतीय कृषी संशोधन परिषदेचा एका कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पवार भाषण करत असताना अचानक व्यासपीठावरचा सिलिंग फॅन अचानक पडला.

पण तो पवारांपासून चार फूट अंतरावर पडल्यामुळे पवार थोडक्यात बचावले. घटनेच्या वेळी व्यासपीठावर मध्य प्रदेश मंत्रिमंडळातले इतरही काही मोठे मंत्री आणि वरिष्ठ अधिकारीसुद्धा उपस्थित होते. अचानक घडलेल्या या घटनेमुळे कार्यक्रमात गोंधळ उडला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 3, 2011 12:34 PM IST

ताज्या बातम्या