सोनीवर 'द एक्स फॅक्टर' रविवारपासून

28 मेसध्या नवे नवे रिऍलिटी शोज सुरू होत आहे. आणि त्यात भर पडलीय ती सोनी चॅनेलवरच्या एक्स फॅक्टर इंडियाची. जगभरातल्या अनेक चॅनेल्सवर झालेला हा म्युझिकल शो आता सोनीवर येत्या रविवारपासून सुरू होत आहे. स्पर्धकांचे म्युझिकल टॅलेंट, त्यांचे सादरीकरण या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या जाणार आहेत. या शोचे जज आहेत सोनू निगम, श्रेया घोषाल आणि संजय लीला भंसाळी. तर या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आदित्य नारायण करणार आहे.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: May 28, 2011 01:44 PM IST

सोनीवर 'द एक्स फॅक्टर' रविवारपासून

28 मे

सध्या नवे नवे रिऍलिटी शोज सुरू होत आहे. आणि त्यात भर पडलीय ती सोनी चॅनेलवरच्या एक्स फॅक्टर इंडियाची. जगभरातल्या अनेक चॅनेल्सवर झालेला हा म्युझिकल शो आता सोनीवर येत्या रविवारपासून सुरू होत आहे. स्पर्धकांचे म्युझिकल टॅलेंट, त्यांचे सादरीकरण या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या जाणार आहेत. या शोचे जज आहेत सोनू निगम, श्रेया घोषाल आणि संजय लीला भंसाळी. तर या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आदित्य नारायण करणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 28, 2011 01:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...