डायबेटिसवर मात

डायबेटिसवर मात

डायबेटिसवर नियंत्रण ठेवण्यासाठी डॉक्टरांनी सांगितलेले निरनिराळे उपाय :-1. रक्ताच्या वेळच्यावेळी तपासण्या कराव्यात. 2. आहाराचं प्रमाण बॅलन्स ठेवावं. म्हणजे प्रथिनं, पिष्टमय पदार्थ आणि स्निग्ध पदार्थांचं प्रमाण योग्य असावं.3. प्रमाणापेक्षा जास्त खाऊ नये.4. भराभर जेवण आणि जेवल्यानंतर व्यायाम टाळावा. 5 .पाणी जास्त प्यावं. 6. मोड आलेल्या कडधान्यांचा जेवणात सर्वात जास्त वापर करावा. 7. शरीरावरल्या जखमांकडे वेळीच लक्ष द्यावं.8. धूम्रपान करायचं नाही. 9. पुरेशी झोप घ्यायची.

  • Share this:

First published: November 14, 2008, 12:28 PM IST
Tags:

ताज्या बातम्या