सेनेचा आज 'गर्जा जयजयकार'

सेनेचा आज 'गर्जा जयजयकार'

1 मेशिवसेनेच्या वतीने मुंबईत बान्द्रा कुर्ला कॉम्प्लेक्स इथे आज संध्याकाळी 'गर्जा जयजयकार' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात गानसम्राज्ञी लता मंगेशकर गाणार आहेत. विशेष म्हणजे 50 वर्षांपूर्वी राज्य स्थापनेच्या समारंभात लता मंगेशकारांनी सादर केलेले गाणेच त्या आज पुन्हा सादर करणार आहेत.

  • Share this:

1 मे

शिवसेनेच्या वतीने मुंबईत बान्द्रा कुर्ला कॉम्प्लेक्स इथे आज संध्याकाळी 'गर्जा जयजयकार' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमात गानसम्राज्ञी लता मंगेशकर गाणार आहेत.

विशेष म्हणजे 50 वर्षांपूर्वी राज्य स्थापनेच्या समारंभात लता मंगेशकारांनी सादर केलेले गाणेच त्या आज पुन्हा सादर करणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 1, 2010 12:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...