राज्याचा अर्थसंकल्प सादर

राज्याचा अर्थसंकल्प सादर

25 मार्च अर्थमंत्री सुनील तटकरे यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प जाहीर केला. तटकरे यांचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. 2010-11 मध्ये महाराष्ट्राचे स्थूल उत्पन्न 8.6 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा अर्थमंत्र्यांनी व्यक्त केली. ग्रामीण आरोग्यासाठी विशेष योजना अर्थमंत्र्यांनी जाहीर केल्या. राजीव गांधी जीवनदायी योजनेच्या पहिल्या टप्प्यासाठी 250 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. दारिद्र्य रेषेखालील लोकांना हेल्थ कार्ड देण्याची महत्त्वाची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. जेजे हॉस्पिटलसाठी 120 कोटी देण्यात येणार आहेत. धुळे आणि रायगड जिल्ह्यात प्रत्येकी एक मेडिकल कॉलेज स्थापन करण्यात येणार आहे. राज्यातील 2500 माध्यमिक शाळांत संगणक प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. जलसिंचन क्षेत्रात 7 हजार 366 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. पर्यावरण संतुलित ग्राम योजना राबविण्यात येणार आहे. त्यासाठी 200 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. या अर्थसंकल्पातील प्रमुख तरतुदींवर एक नजर टाकूयात-तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणेस्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन देणेमहसूल वाढवण्यावर भर महाराष्ट्राचे स्थूल उत्पन्न 8.6 टक्क्यांनी वाढणे अपेक्षितजलसिंचनासाठी 7, 366 कोटींची तरतूद सर्वसाधारण जिल्हा नियोजनासाठी 2316 कोटी75 कोटी ग्रामपंचायती सुधारण्यासाठी 2010-11 वार्षिक योजनांसाठी 33,933 कोटी त्यापैकी 3,461 कोटी रुपये अनुसूचित जाती, जमातींसाठी320 कोटी रुपयांची तरतूद आदिवासी विकास योजनांसाठीमानव विकास येाजना जिल्ह्याऐवजी तालुका स्तरांवर राबवणारसर्वात कमी मानव विकास निर्दशांक असलेल्या 14 जिल्ह्यात 500 कोटींचा निधी1398 कोटी रुपये महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजनेसाठीतिर्थक्षेत्रांसाठी विशेष तरतूदतुळजापूर विकास प्राधिकरण स्थापना करून विकासासाठी 315 कोटी पहिल्या टप्प्यात 75 कोटी मिळणार गजाजन महाराज समाधी शताब्दी महोत्सवानिमित्त श्री क्षेत्र शेगाव विकासासाठी 360 कोटी30 कोटी केंद्राकडून. उर्वरित 250 कोटी राज्याचेपैठण इथे विकास प्राधिकरण स्थापन करणार पैठण विकासासाठी 200 कोटींचा आराखडा श्रीक्षेत्र परशुराम - 10 कोटी आंगणेवाडी - 2 कोटी कोपेश्वर - 2 कोटी जेजुरी - 5 कोटी कृषीक्षेत्रासाठी तरतूदराज्यातील अन्नधान्य वाढीसाठी विशेष कार्यक्रम कृषीअवजारांसाठी 50 टक्के अनुदानकोकणात मत्स्य व्यवसाय अभियांत्रिकी विद्यालयाची स्थापना करणारराज्यातील पाच सागरी जिल्ह्यात सागरी मासे उतरविण्यासाठी सुविधाविदर्भातील सहा जिल्ह्यासाठी 9 हजार 264 गायींचे वाटप रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सागरी खाद्य प्रक्रिया केंद्र सुरू करणारविदर्भात 593 कोटींचा समन्वयक कृषी विकास प्रकल्प राबवणारआशियाई विकास बँकांच्या सहाय्याने कृषी विकास योजना पुढील वर्षात राबवणारशेत तळ्यासाठी १४७ कोटीग्रामविकास गावांच्या शाश्वत विकासासाठी पर्यावरण संतुलन महत्त्वाचे पर्यावरणाचे निकष पाळणार्‍या ग्रामपंचायतींना निधी देणार पर्यावरण संतुलित ग्राम योजना राबविणार. 4 वर्षासाठी ही योजना. 200 कोटींची तरतूद2009-10 मध्ये ग्रामीण पायाभूत विकास निधी - 66 मेगावॅट पाणलोट विकास निधी ग्रामीण भागात - घरकुल बांधण्यासाठी अनुदान देणार पर्यावरण संतुलन राखणार्‍या ग्रामपंचायतींना बक्षीस आरोग्यराजीव गांधी जीवनदायी योजना, पहिल्या टप्प्यासाठी 250 कोटींची तरतूददारिद्र्य रेषेखालच्या लोकांना हेल्थ कार्ड देणारजेजे हॉस्पिटलसाठी - 120 कोटी देणार, 100 कोटी केंद्र सरकार, 20 कोटी राज्य देणार धुळे आणि रायगड जिल्ह्यात प्रत्येकी एक मेडिकल कॉलेज स्थापन करणारसंगणक प्रशिक्षण - 2500 माध्यमिक शाळांत संगणक प्रशिक्षण केंद्र, 300 कोटी खर्च अपेक्षित सचिन तेंडुलकरच्या नावाने मुंबईत म्युझियन उभारण्यासाठी तरतूदललीत कला विद्यापीठ पुढीलवर्षी पुण्यात स्थापन करण्यासाठी ५ कोटींची तरतूदरायगडच्या पायथ्याशी काशाळ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची महिती होण्यासाठी पंधरा एकर जागेवर शिवसृष्टीचा प्रकल्प. ५ कोटींची तरतूद राज्यातील हुतात्मा स्मारकांचा पुनर्विकास होणारकॉमन सर्व्हिस प्रकल्प राबविण्यासाठी टाटा कंस्लटन्सी करारनाशिक, कोल्हापूर येथे कौटुंबिक न्यायालये उभारणारराज्याच्य़ा सुवर्णमहोत्सवानिमित्त नद्यांच्या शुद्धीकरणासाठी प्रयत्न

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 25, 2010 09:12 AM IST

ताज्या बातम्या