बाळासाहेब ठाकरे यांचं 84 व्या वर्षात पदार्पण

23 जानेवारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शनिवारी 84 व्या वर्षात पदार्पण केलं. दरवर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री या निवासस्थानी शुभेच्छा देण्यासाठी शिवसैनिकांनी गर्दी केली होती. बाळासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवसेनेतील बडे नेते हे सकाळीच बाळासाहेबांना शुभेच्छा देण्यासाठी पोहचेले होते. भिवंडी पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या रुपेश म्हात्रे यांचा विजय झाल्याने शिवसैनिकांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे.राज ठाकरेंच्याही बाळासाहेबांना शुभेच्छाराज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. मनसेच्या मुंबई इथे झालेल्या महिला मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी बाळासाहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 23, 2010 10:50 AM IST

ताज्या बातम्या