20 ऑगस्ट : वर्ष उलटूनही डॉ. दाभोलकरांच्या मारेकर्यांचा तपास लागत नाही ही सरकारसाठी शरमेची बाब आहे का? असा आजचा सवाल होता.
अ.भा. अंनिस संस्थापक श्याम मानव, माजी पोलीस अधिकारी सुरेश खोपडे, 'अंनिस'च्या कार्यकर्ती मुक्ता दाभोलकर, दिग्दर्शक नागराज मंजुळे, पत्रकार आशिष खैतान आणि गृहमंत्री आर. आर. पाटील सहभागी होते.
+++++++++++++++++++++++++
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.