मराठी बातम्या /बातम्या /कार्यक्रम /

टाटा सामाजिक विज्ञान संस्था

टाटा सामाजिक विज्ञान संस्था

आम्ही मार्केटसाठी नाही तर समाजासाठी पदवीधर तयार करतो असं टीआयएसएसचं अभिमानाने सांगणं असतं. इथल्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी जी प्रोजेक्ट्स मॉडेल स्वरुपात तयार केली ती पुढे जाऊन अनेक राज्यात सरकारी योजनांचा भाग बनली. ज्याला आपण सामाजिक बदल म्हणतो त्याची सुरुवात कुठूनतरी व्हावी लागते. आजघडीला दिसून येणार्‍या अनेक सामाजिक बदलांची मूळ प्रेरणा ही संस्था आहे असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती होणार नाही. टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सेस म्हणजेच टीसचं आणखी एक उल्लेखनीय कार्य म्हणजे ज्या सामाजिक विषयांवर ते संशोधन करतात त्याचं व्हिज्युअल डॉक्युमेंटेशनही करतात. त्यासाठी एक विशेष विभाग स्थापन करण्यात आलाय. आणि महत्त्वाचं म्हणजे या विभागाच्या स्थापनेला कारणीभूत ठरले मराठीतले एक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिक. ज्यांचं नाव आहे विजय तेंडुलकर.

पुढे वाचा ...

आम्ही मार्केटसाठी नाही तर समाजासाठी पदवीधर तयार करतो असं टीआयएसएसचं अभिमानाने सांगणं असतं. इथल्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी जी प्रोजेक्ट्स मॉडेल स्वरुपात तयार केली ती पुढे जाऊन अनेक राज्यात सरकारी योजनांचा भाग बनली. ज्याला आपण सामाजिक बदल म्हणतो त्याची सुरुवात कुठूनतरी व्हावी लागते. आजघडीला दिसून येणार्‍या अनेक सामाजिक बदलांची मूळ प्रेरणा ही संस्था आहे असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती होणार नाही.

टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सेस म्हणजेच टीसचं आणखी एक उल्लेखनीय कार्य म्हणजे ज्या सामाजिक विषयांवर ते संशोधन करतात त्याचं व्हिज्युअल डॉक्युमेंटेशनही करतात. त्यासाठी एक विशेष विभाग स्थापन करण्यात आलाय. आणि महत्त्वाचं म्हणजे या विभागाच्या स्थापनेला कारणीभूत ठरले मराठीतले एक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिक. ज्यांचं नाव आहे विजय तेंडुलकर.

First published: