मराठी बातम्या /बातम्या /कार्यक्रम /

गर्जा महाराष्ट्र : छत्रपती शाहू महाराज

गर्जा महाराष्ट्र : छत्रपती शाहू महाराज

26 जूनशंभर वर्षापूर्वी आजचा महाराष्ट्र अस्तित्वात नव्हता आणि देश होता ब्रिटिशांच्या ताब्यात त्यामुळे संस्थांना एकापाठोपाठ खालसा होत होती. कोल्हापूरचं शिवरायांचं छत्रपती घराणं पण त्यांचं सार्वभौमत्व लयाला गेलं होतं. अशी एक व्यक्ती सापडतं नव्हती तिला जनतेचा राजा म्हणावं. पण त्या काळात या गादीला अशी व्यक्ती मिळाली ज्यांना जनतेची खरी कळकळ होती. रयतेविषयी खरा कळवळा होता. आज आपण आधुनिक महाराष्ट्राची चर्चा करतोय पण पायमुळ लपलेली आहे याचं व्यक्तीच्या कार्यात.. आणि कार्यही कसं ज्याच्यापुढे सर्वोत्तम शब्द ही थीटे पडतात..

पुढे वाचा ...

26 जून

शंभर वर्षापूर्वी आजचा महाराष्ट्र अस्तित्वात नव्हता आणि देश होता ब्रिटिशांच्या ताब्यात त्यामुळे संस्थांना एकापाठोपाठ खालसा होत होती. कोल्हापूरचं शिवरायांचं छत्रपती घराणं पण त्यांचं सार्वभौमत्व लयाला गेलं होतं. अशी एक व्यक्ती सापडतं नव्हती तिला जनतेचा राजा म्हणावं. पण त्या काळात या गादीला अशी व्यक्ती मिळाली ज्यांना जनतेची खरी कळकळ होती. रयतेविषयी खरा कळवळा होता. आज आपण आधुनिक महाराष्ट्राची चर्चा करतोय पण पायमुळ लपलेली आहे याचं व्यक्तीच्या कार्यात.. आणि कार्यही कसं ज्याच्यापुढे सर्वोत्तम शब्द ही थीटे पडतात..

First published: