मराठी बातम्या /बातम्या /कार्यक्रम /

गर्जा महाराष्ट्र : किर्लोस्कर उद्योगसमूह

किर्लोस्कर पंप म्हटल्यावर जनसामान्यांच्या डोळ्यांसमोर लगेच येतात ते शेतीला पाणीपुरवठा करणारे पंप. पण केवळ हीच किर्लोस्करची ओळख नाही. किर्लोस्करवाडीच्या अद्ययावत फॅक्टरीवर नजर टाकली तर या उद्योगसमुहाचा आवाका लक्षात येतो. शंभर वर्षांपेक्षाही अधिक काळ एक मराठी उद्योग घराणं यशाशी नातं जोडून आहे. जिनं परदेशातही आपला विस्तार करताना इथल्या मातीत रोवलेली मुळ कधी सोडली नाहीत. हे जितकं महत्त्वाचं आहे तितकंच महत्त्वाचं आहे ती तिनं इथल्या माणसांमध्ये आणि त्यांच्या विचारांमध्ये पेरलेली उद्यमशीलतेची बीजं...

पुढे वाचा ...

First published: