एक भेट अनोखी

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा वाढदिवस हा तसा क्रीडा प्रेमींसाठी राष्ट्रीय सण असतो...पण जल्लोषाच्या या माहोलमध्ये सचिननं आपल्यातील सामाजिकतेचं भान आवर्जुन जपलंय. आणि त्यासाठी पुन्हा एकदा त्यानं निवडलं ते आयबीएन लोकमतचं व्यासपीठ..आयबीएन लोकमतसह वाढदिवस साजरा करण्याची सचिननं आता हॅट्‌ट्रीक केली. पण यावेळचा वाढदिवस हा खास आहे..आणि त्याला कारणही तसंच आहे. मैदानावर आपल्या बॅटींगनं चाहत्यांच्या चेहर्‍यावर हसु फुलवणार्‍या सचिनंनं यंदा धाव घेतीलये ती दूर खेड्यापाड्यात...सचिनच्या 40 व्या वाढदिवसानिमित्त हा खास कार्यक्रम...एक भेट अनोखी..

पुढे वाचा ...

First published: