मराठी बातम्या /बातम्या /कार्यक्रम /

आठवणी विलासरावांच्या...

आठवणी विलासरावांच्या...

14 ऑगस्टसरपंच ते केंद्रीय मंत्री व्हाया राज्याचा आठ वर्ष मुख्यमंत्री, अशी दिमाखदार राजकीय कारकिर्द घडवणारे नेते म्हणून विलासराव देशमुख. वसंतराव नाईक यांच्यानंतर राज्याचा सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेला हरहुन्नरी चेहरा म्हणजे विलासराव देशमुख यांनी आज अखेरचा निरोप घेतला. वयाच्या 67 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांच्या अचानक निधनामुळे सर्वाना एकच मोठा धक्का बसला. आज आपल्याच विलासराव नाहीत मात्र विलासरावांच्या राजकीय आणि सामाजिक कार्याचा आढावा घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. या चर्चेत गिरणी कामगार नेते दत्ता इसवलकर, काँग्रेस प्रवक्ते जनार्दन चांदूरकर, नाट्य दिग्दर्शक वामन केंद्रे, भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस, सामाजिक कार्यकर्ते अतुल देऊळगावकर सहभागी होते.

पुढे वाचा ...

14 ऑगस्ट

सरपंच ते केंद्रीय मंत्री व्हाया राज्याचा आठ वर्ष मुख्यमंत्री, अशी दिमाखदार राजकीय कारकिर्द घडवणारे नेते म्हणून विलासराव देशमुख. वसंतराव नाईक यांच्यानंतर राज्याचा सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेला हरहुन्नरी चेहरा म्हणजे विलासराव देशमुख यांनी आज अखेरचा निरोप घेतला. वयाच्या 67 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांच्या अचानक निधनामुळे सर्वाना एकच मोठा धक्का बसला. आज आपल्याच विलासराव नाहीत मात्र विलासरावांच्या राजकीय आणि सामाजिक कार्याचा आढावा घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. या चर्चेत गिरणी कामगार नेते दत्ता इसवलकर, काँग्रेस प्रवक्ते जनार्दन चांदूरकर, नाट्य दिग्दर्शक वामन केंद्रे, भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस, सामाजिक कार्यकर्ते अतुल देऊळगावकर सहभागी होते.

First published: