

आज जागतिक व्याघ्र दिन साजरा केला जात आहे. यानिमित्ताने व्याघ्र शिकार यामुळे वाघ व त्यांच्या नैसर्गिक अधिवासांचे रक्षण करण्याचे आव्हान शासकीय स्तरावर व जनजागृती मोहिमांद्वारे केले जात आहे. फोटो सौजन्य-Twitter


देशातील वाघांची कमी होणारी संख्या हा प्रश्न महत्त्वाचा असला तरी याकडे विशेष लक्ष दिले जात नाही. फोटो सौजन्य-Twitter


राज्यांबाबत बोलायचे झाल्यास व्याघ्र शिकार कमी करणे हे धोरण अंमलात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. फोटो सौजन्य-Twitter


भारतातील व्याघ्र संवर्धनाकडे आता विशेष लक्ष दिले जात आहे. जागतिक व्याघ्र दिनाच्या एक दिवस आधी वाघांची गणना केली गेली. फोटो सौजन्य-Twitter


यात वाघांच्या लोकसंख्येच्या बाबतीत मध्य प्रदेश पहिल्या क्रमांकावर, कर्नाटक दुसर्या आणि उत्तराखंड तिसऱ्या क्रमांकावर आहे. फोटो सौजन्य-Twitter


सध्या मध्य प्रदेशात 526, कर्नाटकात 524, उत्तराखंडमध्ये 442 वाघ आहेत. तर महाराष्ट्र 312 आणि तामिळनाडूत 264 वाघांची नोंद झाली आहे. फोटो सौजन्य-Twitter