Change Language
होम » फ़ोटो गैलरी » फोटो गॅलरी
1/ 10


डॉ. सर रोनाल्ड रॉस यांनी संक्रमित मादा डास चावल्यानंतर मलेरियासारखा घातक आजार पसरतो याचा शोध 1987 साली लावला. त्यांच्या आठवणीत 20 ऑगस्ट हा दिवस जागतिक डास दिन मानला जातो.
2/ 10


मानवी इतिहासाआधीपासूनच डास अस्तित्वात असल्याचं सांगितलं जातं. जगात डासांचं अस्तित्व जवळपास 20 कोटी वर्षांपासून असल्याचं मानलं जातं.
3/ 10


डासांच्या 2500 पेक्षा अधिक प्रजाती आहेत. तज्ज्ञांच्या मते, सध्या 3500 प्रजाती आहेत. यापैकी शंभर प्रजातीच माणसांना चावणाऱ्या आहेत.
8/ 10


एक डास एका सेकंदात 500 वेळा आपलं पंख फडफडवतात. डासांची चाल धीमी असते. डास एक मीलपेक्षा ते जास्त उडू शकत नाहीत.