या कामामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारली असल्याचं ती सांगते. तसंच तिच्या मुलांकडेही ती आता चांगलं लक्ष देऊ शकते, त्यांचं चांगलं पालन-पोषण करू शकत असल्याचं ती सांगते. तिला नुकतीच एक कॉफी मशिन कचऱ्यात मिळाली होती, ती विकून तिने चांगली रक्कम मिळवली होती. (Credit-@dumpsterdivingmama)