घड्याळाच्या काट्यांचा आकार लहान-मोठा का असतो? माहितीय का?
जगातील सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे वेळ. त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात वेळेचं खूप महत्त्व आहे. वेळ कोणासाठीही थांबत नाही. त्यामुळे आपल्यालाच वेळेनुसार पळावे लागते.
जगातील सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे वेळ. त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात वेळेचं खूप महत्त्व आहे.
2/ 8
वेळ कोणासाठीही थांबत नाही. त्यामुळे आपल्यालाच वेळेनुसार पळावे लागते.
3/ 8
वेळ पाहण्यासाठी नेहमीच लोक घड्याळाचा उपयोग करतात.
4/ 8
घड्याळाच्या तास आणि मिनिटांच्या काट्यामध्ये फरक का असतो? याविषयी तुम्हाला माहितीये का
5/ 8
तुम्ही कधी विचार केला का घड्याळाच्या काट्यांमध्ये का फरक असतो?
6/ 8
बघणाऱ्यांना तास आणि मिनिटांचा फरक समजावा म्हणून दोन्हींची लांबी कमी जास्त असते.
7/ 8
घड्याळाचे दोन्ही काटे सारखेच असते तर वेळे समजण्यासाठी गोंधळ झाला असता.
8/ 8
तास काट्यापेक्षा मिनिट काट्याची फिरण्याची गती जास्त आहे. दोन्ही काटे जर समान असते तर मिनिट काट्याला तास काटा आणि तास काट्याला मिनिट काटाही म्हटलं केलं असतं.