सलमान खान, ऋतिक रोशन, जॉन अब्राहम, शाहरूख खान असे काही बॉलिवडू स्टार्स त्यांच्या बॉडीसाठीही फेमस आहेत. पण या सर्वांनाही मागे टाकलं आहे ते एका तरुणीने.
2/ 8
एकेकाळी फक्त 40 किलोग्रॅम वजन असलेली 32 वर्षांची रशियन पॉवरलिफ्टर नतालिया कुजनेत्सोवा जी अमाज़ोंका म्हणूनही ओळखली जाते तिने अशी बॉडी बनवली आहे की बॉडीसाठी फेमस असलेले बडेबडे स्टार समोर फेल ठरतात. (फोटो सौजन्य - Instagram/Natalia.amazonka)
3/ 8
नतालिया कुजनेत्सोवा वयाच्या 14 व्या वर्षापासून पावरलिफ्टिंग करत आहे. 23 वर्षांची होईपर्यंत नतालियाने चांगलीच बॉडी बनवली. (फोटो सौजन्य - Instagram/Natalia.amazonka)
4/ 8
अनेक स्पर्धा जिंकून ती जगभरात प्रसिद्ध झाली. वर्ल्ड चॅम्पियनशिपचा किताबही तिने आपल्या नावावर केला आहे. (फोटो सौजन्य - Instagram/Natalia.amazonka)
5/ 8
माहितीनुसार बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचे बायसेप्स 17 इंच आहेत, त्याचं वजन 75 किलोग्रॅम आहे.
6/ 8
बॉडीसाठी फेमस असलेला अभिनेता ऋतिक रोशनचे बाइसेप्स 17.5 इंचाचे आणि वजन 80 किलोग्रॅम आहे.
7/ 8
पठान फिल्ममुळे चर्चेत असलेला अभिनेता शाहरूख खान आणि जॉन अब्राहमनाही नतालियासमोर लाज वाटेल. शाहरूखचे बायसेप्स 14 इंच तर जॉनचे बायसेप्स 18 इंचाचे आहेत.
8/ 8
5 फूट 5 इंच उंचीच्या नतालियाचं वजन आता 100 किलोग्रॅमपेक्षाही जास्त आहे. तिचे बायसेप्स 22.5 इंचाचे आहेत. 140 किलोपेक्षा जास्त वजन असलेली नतालिया 240 किलोग्राम का वजन उभ्या उभ्या उचलते. (फोटो सौजन्य - Instagram/Natalia.amazonka)