Home » photogallery » viral » RICHEST CHILD IN AFRICA TURNS 10 FATHER GIFTED HIM LAMBORGHINI WORTH 3 CRORES SEE PICTURES AJ

कोण आहे हा मुलगा? त्याला वडिलांनी 10व्या वाढदिवसाला गिफ्ट केली 3 कोटींची Lamborghini

10 Year Old Gets Treated To 3 Crore Lamborghini : मोम्फा जूनियर (Mompha Junior) नावाच्या 10 वर्षांच्या मुलाचं जबरदस्त नशीब आहे. जी संपत्ती मिळवण्यासाठी लोक आयुष्य खर्च करतात, ती संपत्ती वारसा म्हणून घेऊन हा मुलगा जन्माला आला आहे. मोम्फासाठी नेहमी रांगेत उभ्या असलेल्या आलिशान कारचं लोक स्वप्न पाहतात. जेव्हा या मुलाचा 10 वा वाढदिवस आला, तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याच्या कारच्या ताफ्यात आणखी एक चमकणारी लॅम्बोर्गिनी आणली. वडिलांनी सांगितलं की, मुलाच्या बुटाच्या लेसशी जुळणारी लॅम्बोर्गिनी अॅव्हेंटाडोर (Lamborghini Aventador) त्याला भेट म्हणून देण्यात आली आहे.

  • |