ब्रिटीश वृत्तपत्र द सनच्या मते, 23 वर्षीय ब्राझिलियन नर्सिंग विद्यार्थिनी मारिया एडुआर्डा डायसने 63 वर्षांच्या निक्सन मोटाला डेट करायला सुरुवात केली जेव्हा ती फक्त 16 वर्षांची होती. आता या जोडप्याने टिकटॉकवर लग्नाची घोषणा केली आहे. (फोटो- निक्सन मोटा/फेसबुक)