Home » photogallery » viral » KNOW THE REALITY OF GOOSE FLYING UPSIDE DOWN IN VIRAL PHOTO AJ

दिमाग का दही! आकाशात उलटा उडाला हंस, विश्वास बसत नसेल तर पाहा PHOTOs

जगात अशा अनेक घटना घडतात, ज्यावर आपला पटकन विश्वास बसत नाही. एक हंस आकाशात उलटा उडाल्याचे काही फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. त्यांची मान पूर्णतः वळली आहे आणि ते उलट्या दिशेने उडत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे असं कसं होऊ शकतं, असा प्रश्न सामान्यांना पडला होता. काहीजणांनी तर हे फोटो फेक असल्याचं सांगितलं होतं. मात्र प्रत्यक्षात हे फोटो खरे असल्याचं दिसून आलं आहे.

  • |